Testimonials

शांता नारायण एज्युकेशन अँड चॅरिटेबल ट्रस्ट चे खूप खूप धन्यवाद. त्यांनी जागतिक व्यसन मुक्ती दिनानिमित के ई एम रुग्णालयाच्या परिसरात विविध ठिकाणी पथनाट्य घेवून रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांचे, रुग्णाच्या नातेवाईकांचे व कामगारांचे मध्ये जन जागृती केले तसेच आमचे जवळपास 100 पोस्टर्स लॉमिनेट करून दिले. मी पुन्हा एकदा ट्रस्टचे आभारी आहे. यापुढेही असे व यासारखे कार्यक्रम राबविण्यात तुमचे सहकार्य लाभेल. धन्यवाद

Mr.Vasant sutar

Community Development Officer

Many thanks to shanta narayan charitable trust for giving this kind gesture and considering our requirement & visiting our school 

Raigad zilha parishad school Tadwadi